Posts

Image
हे चित्र आहे 2005 सालाचे व शेवटचा फोटो आहे 2017 साल चा दि 2 ऑगस्ट 2005 दुपारी साधारण दुपारची वेळ होती त्या वेळी मुसळधार पाऊस झाला, त्या मुळे बाणेर येथे घराघरात पाणी शिरले होते कपिल मल्हार सोसायटी मध्ये साधारण 4 ते 5 फूट पाणी साचले तेथील नागरिक भयभीत झाले होते त्या वेळी मी माझे आनेक मित्र त्या ठिकाणी पोहचले,पाण्यामध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढले,माझ्या बरोबर सागर ताम्हाणे होते,त्या वेळचे नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर होते ते हि पाण्यात उतरून काम करताना मी पाहिले आहे त्यांचाच आद र्श आम्ही घेत आहोत,आणि हा फोटो ज्यांनी काढला ते माझे मित्र अमर लोंढे त्यांचे मी आभार मानतो ते स्वतः त्या लोकांच्या मदतीसाठी धावपळ करत असताना त्यांनी हा क्षण कॅमेरा मध्ये कसा घेतला असेल देव जाणे,मुळात आम्हा सर्वांना पूर्वी पासून समाजकारणाची आवड आहे,तो आमचा पिंडच आहे  (हि आठवण काल आलेल्या पाऊसा मुळे झाली काल मुबई बँगलोर हायवे लगत असलेल्या अंडरपास मध्ये पाण्यात अडकलेल्या गाडी काढताना हा प्रसंग डोळ्या समोर आला )

मनःपूर्वक शुभेच्छा

Image

औंध-मेडिपॉइंट रोड(DP रोड)येथील सदाफुली पार्क या सोसायटी च्या रस्त्या मध्ये पाणी साठले नागरिकांचे फोन येताच मी व pmc कनिष्ठ अभियंता केतन जाधव साहेब आम्ही त्या ठिकाणी भेट देऊन तात्काळ कर्मचारी बोलावून पाणी काढले व रस्ता मोकळा केला.

Image

संकष्ट चतुर्थी

Image

मा.दिलीपआण्णा वेडेपाटील यांची प्रभाग समिती अध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन

Image
मा.दिलीपआण्णा वेडेपाटील (नगरसेवक पुणे मनपा) यांची (कोथरूड-बावधन प्रभाग समिती अध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन 🏼

आज पहिलाच पाऊस जोरात झाला,मुंबई ते बँगलोर हायवे लगत बाणेर येथील हायवेला असलेले अंडरपास जवळ प्रचंड पाणी साठले, एक wagnor गाडी पाण्यामध्ये अडकली होती ती बाहेर काढून घेण्यास त्वरित मदत केली आहे,या वेळी मी व माझी पत्नी भाजपा नगरसेविका सौ ज्योती गणेश कळमकर यांनी पाहणी करून घेतली आहे

Image
आज पहिलाच पाऊस जोरात झाला,मुंबई ते बँगलोर हायवे लगत बाणेर येथील हायवेला असलेले अंडरपास जवळ प्रचंड पाणी साठले, एक wagnor गाडी पाण्यामध्ये अडकली होती ती बाहेर काढून घेण्यास त्वरित मदत केली आहे,या वेळी मी व माझी पत्नी भाजपा नगरसेविका सौ ज्योती गणेश कळमकर यांनी पाहणी करून घेतली आहे व या गैरसोयी मुळे मी नागरिकांची दिलगिरी वेक्त करतो,तसेच प्रशासनास सूचना केली आहे, पुन्हा या ठिकाणी पाणी साठणार नाही याची कायमस्वरूपी व्यवस्था त्वरित करावी,आणि त्या प्रमाणे प्रशासन कामाला लागले आहे.(सहायक आयुक्त संदीप कदमसाहेब उपअभियंता जगदीश जाधव,कनिष्ठ अभियंता केतन जाधव साहेब,कनिष्ठ अभियंता अस्मिता घोगरे मॅडम यांनी तात्काळ लक्ष घालून काम केले आहे

मा विजयशेठ शेवाळे यांची औंध प्रभाग समिती च्या अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन

Image
मा विजयशेठ शेवाळे यांची औंध प्रभाग समिती च्या अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक- सौ.ज्योती गणेश कळमकर ( नगरसेविका पुणे मनपा)श्री गणेश कळमकर बाणेर